सर्वात योग्य आणि वैयक्तिकृत उपचारांसाठी रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हे मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, सर्जन आणि इतर डॉक्टरांसोबत मिळून काम करतात. आम्ही सायबरनाइफ व्हीएसआय, रोबोटिक रेडिओसर्जरी आणि आयजीआरटी यांसारख्या तंत्रज्ञानाद्वारे वेदनारहित उपचार देतो. प्रत्येक रेडिएशन ऑन्कोलॉजिस्टला सामान्य उतींना मिळणारा रेडिएशनचा डोस कमीत कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून, रेडिएशन उपचार करण्याचं विशेष प्रशिक्षण दिलेलं असतं.