1068
फेसबुक Twitter Instagram यु ट्युब
डॉ. दिव्या पाल

Dr. Divya Pal

Senior Consultant

Critical Care

FNB in Critical Care Medicine, Indian Diploma in Critical Care Medicine, MD (Anaesthesiology), MBBS

About Dr. Divya Pal

डॉ. दिव्या पाल या क्रिटिकल केअर मेडिसिन विभागात वरिष्ठ सल्लागार असून त्यांना या क्षेत्रात ९ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्या त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत एक गुणवंत विद्यार्थिनी राहिल्या आहेत. त्या डॉ.एन.बी., क्रिटिकल केअर मेडिसिन या अभ्यासक्रमाच्या प्राध्यापिका आहेत. त्या आयएससीसीएमच्या (ISCCM) गुडगाव शाखेच्या कार्यकारी समितीच्या सदस्या आहेत. विन्फोकसच्या (WINFOCUS) प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय प्राध्यापिका म्हणून, त्यांनी देशभरातील विविध अल्ट्रासाऊंड अभ्यासक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांनी विविध पुस्तके आणि नियतकालिकांमध्ये अनेक प्रकरणे आणि लेख लिहिले आहेत. त्या विविध मंचांवर नियमितपणे प्राध्यापिका म्हणून कार्यरत राहिल्या आहेत आणि त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत... पुढे वाचा

पुरस्कार/शैक्षणिक यश

सर रतन टाटा ट्रस्ट शिष्यवृत्ती, २००६ 2006
बी-ब्रॉन मेडिकल ट्रस्ट फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती, २०१३ 2020
आयडीसीसीएम सत्र २०१५-१६ मधील सर्वोत्कृष्ट उमेदवारासाठी दिला जाणारा डॉ. विजयलक्ष्मी कामथ स्मृती पुरस्कार 2020

लेख

परत वर जा